Russia-Ukraine War: ब्रिटीश (Britain) सरकारने गुरुवारी चेल्सी (Chelsea) फुटबॉल क्लबचे मालक अब्जाधीश रोमन अब्रामोविचसह (Roman Abramovich) आणखी श्रीमंत रशियन (Russian) लोकांवर निर्बंध लादले. त्यांच्यावर युनायटेड किंगडमचा (United Kingdom) दौरा करण्यात यूके व्यक्ती व व्यवसायांशी व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Chelsea owner Roman Abramovich has been officially sanctioned. All UK assets frozen: sale of the club on hold. No merchandise or ticket sale allowed. 🚨 #CFC
Statement also reports that “new contracts, player transfers or merchandise sales for Chelsea have been prohibited”. pic.twitter.com/UYX7NaMO1f
— Fabrizio Romano (@FabrizioRomano) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)