Paige Spiranac: जगप्रसिद्ध गोल्फर पैगे स्पिरानाक हिचे फोटो पाहिले काय? तिच्या कमनीय बांधा,बोल्ड देहबोलीचे आहेत जगभरात चाहते
American Golfer Paige Spiranac | (Photo Credits: Instagram)

तुम्ही जर गोल्फ खेळाचे चाहते असाल तर, आपण पैगे स्पिरानाक (Paige Spiranac) हे नाव आणि व्यक्तमत्व नक्कीच ऐकले किंवा पाहिले असेल. काही लोक तिचा उल्लेख इन्स्टाग्राम क्विन म्हणूनही करतात. LPGA गोल्फर Paige Spiranac ही आपल्या खेळासोबतच आपल्या बोल्ड आणि तिक्याच हॉट व्यक्तीमत्वामुळे चर्चेत असते. जगभरात तिच्या खेळाचे चाहते आहेत त्याहूनही तिच्या बोल्डनेसचे अनेक लोक चाहते असल्याचे सांगितले जाते. सुंदर चेहरा आणि कमनीय बांधा एकूणच काय तर तिचा हॉट लूक अनेकांना घायाळ करतो. तिच्या इन्स्टाग्रम पोस्ट, ट्विटर आणि फेसबुकवरील फोटोंखाली येणाऱ्या लाईक्स, कमेंट तर हेच दर्शवतात.

स्पिरानाक (Spiranac) ही वयाच्या पंचवीशीत आहे. ती एक सुंदर गोल्फर तर आहेच. परंतू, सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेली एक चर्चित चेहराही आहे. तिची हाईट 5 फूट 6 इंच इतकी आहे.

American Golfer Paige Spiranac | (Photo Credits: Instagram)

पैगे स्पिरानाक फोटो

American Golfer Paige Spiranac | (Photo Credits: Instagram)

स्पिरनाक हिने वयाच्या 12 व्या वर्षी गोल्फ खेळण्यास सुरुवात केली.

पैगे स्पिरानाक फोटो

American Golfer Paige Spiranac | (Photo Credits: Instagram)

स्पिरनाक ही एक चांगली जिमनास्टिक सुद्धा आहे. परंतू, गुडघ्याला जबर मार लागल्याने तिने जिमनास्टिक सोडली. (हेही वाचा, शर्मिला निकोलेट: सोशल मीडियावर नेटीझन्सचा कलेजा खलास करणारी भारतीय वंशाची गोल्फर)

American Golfer Paige Spiranac | (Photo Credits: Instagram)

ज्यूनियर गोल्फ सर्किटमध्ये स्पिरनाक हिने पाच टूर्नामेंट जिंकल्या आहेत.

American Golfer Paige Spiranac | (Photo Credits: Instagram)

पैगे स्पिरानाक फोटो

American Golfer Paige Spiranac | (Photo Credits: Instagram)

स्पिरनाक हिच्यावर टीकाही प्रचंड प्रमाणावर होते. मात्र, आपल्यावह होणाऱ्या टीकेकडे ती लक्ष देत नाही.

American Golfer Paige Spiranac | (Photo Credits: Instagram)

पैगे स्पिरानाक फोटो

American Golfer Paige Spiranac | (Photo Credits: Instagram)

स्पिरानाक (Spiranac) हिचा जन्म कोलोराडो येथील व्हीड रिज येथे झाला. कोलोराडो येथील नैसर्गिक वातावण आणि पर्यवारण अत्यंत चांगले असते. असे म्हणतात की तिथल्या अत्यंत सर्वसाधारण वातावरणातही ती आग लावते. आपले सोशल मीडिया अकाऊंट ती स्वत: हँडल करते तसेच त्यावर अपलोड केले जाणारे विविध फोटोही ती स्वत:च पोस्ट करत असल्याचेही सांगितले जाते.