IND vs AFG, CWC 2019: सोफिया हयात हिला Ex-ब्वॉयफ्रेंड रोहित शर्मा याच्या कौतुकाचं वावडं, चाहत्याला म्हणाली 'तो मैदानावरच यशस्वी, ऑफ-फील्ड नव्हे'
एका चाहत्याने रोहित शर्माच कौतुक करत का म्हणून तो सोफियाबरोबर राहील असे ही विचारले. हे ट्विट काय सोफियाच्या गळ्याखाली उतरले नाही आणि त्या चाहत्याला सडेतोड उत्तर देत म्हणाली, 'तो मैदानावरच यशस्वी, मैदानाबाहेर नाही.'
भारतीय क्रिकेटपटू आपल्या खेळासाठी जितके ओळखले जातात तितकेच त्यांचे खासगी आयुष्यावर देखील चाहत्यांची आणि मीडिया ची नजर असते. मागील काही वर्षापासून भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) बिग बॉस (Big Boss) मध्ये स्पर्धक राहिलेली सोफिया हयात (Sofia Hayat) हिच्याबरोबरच्या नात्याबद्दल चर्चेत राहिला होता. ते दोघे जरी विसरले असतील तरी चाहते मात्र काही विसरले नाही. एका चाहत्याने आपली रोहित शर्माच कौतुक करत का म्हणून तो सोफियाबरोबर राहील असे ही विचारले. (IND vs AFG, CWC 2019: अफगाणिस्तान विरुद्ध विक्रमी कामगिरी करण्यासाठी टीम इंडिया सज्ज)
'फोर्ब्स (Forbes) च्या नुसार 2 रा श्रीमंत भारतीय सेलिब्रिटी, Espn नुसार 7वा लोकप्रिय अॅथलीट, आता रोहितची औकातच नाही सोफिया ला डेट कार्याची तर मग आम्ही काय करणार...'. हे ट्विट काय सोफियाच्या गळ्याखाली उतरले नाही आणि त्या चाहत्याला सडेतोड उत्तर देत म्हणाली, 'मला ती व्यक्ती कशी आहे हे महत्त्वाचे आहे आणि त्याने जे काही केले ते नाही. तो मैदानावरच यशस्वी, मैदानाबाहेर नाही.'
2nd richest indian celebrity according to Forbes
7th popular athlete according to espn
Ab rohit ki aukat @sofiahayat ko date krne hi he to hm kya karen?🤷😂 https://t.co/6nRMFJt5gS
— Soumya Mohanty (@soumya_183) June 21, 2019
Nahin! I don’t value a person by what he has. His achievements are with balls on a field..not off! To me what matters most in truth..he doesn’t have that..on pitch he lasts..off pitch is another story
— Sofia Maria Hayat (@sofiahayat) June 21, 2019
या आधी सोफिया स्पॉटबॉयला मुलाखतीत म्हणाली की ती तिच्या आयुष्यावर पुस्तक लिहित असल्याचं सांगितलं. शिवाय या पुस्तकात ती तिच्या आणि रोहितच्या नातेसंबंधांबद्दलही लिहिलं असल्याचं म्हणाली.
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2019 02:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

