Virat Kohli Visits Chinmaya Tapovan Ashram: विराट कोहलीने विश्वचषकातील इंग्लडच्या सामन्याआधी धर्मशाळेतील चिन्मय तपोवन आश्रमाला दिली भेट
भारताने 274 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केल्यानंतर धर्मशाला येथे न्यूझीलंडचा पराभव केला होता. विराट कोहलीने केलेल्या शानदार 104 चेंडूत 95 धावांच्या खेळीमुळे भारताला विजयाची मालिका अबाधित ठेवता आली.
- Read in
- मराठी
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली लखनौमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या लढतीपूर्वी धर्मशाला येथील चिन्मय तपोवन आश्रमाला भेट दिली. यापूर्वी भारताने 274 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केल्यानंतर धर्मशाला येथे न्यूझीलंडचा पराभव केला होता. विराट कोहलीने केलेल्या शानदार 104 चेंडूत 95 धावांच्या खेळीमुळे भारताला विजयाची मालिका अबाधित ठेवता आली.
पाहा पोस्ट -
Virat Kohli at the Chinmaya Tapovan Ashram in Dharamshala. pic.twitter.com/dr3ROhfzXZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 24, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2023 01:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

