Rishabh Pant Car Accident Spot Video: ऋषभ पंतच्या कारचा जिथे अपघात झाला त्या ठिकाणचा व्हिडीओ आला समोर (Watch Video)
हा अपघात हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर झाला. घरी परतत असताना कारची रेलिंगला धडक झाली. सकाळी धुकेही होते. गाडी रेलिंगला धडकल्यानंतर गाडीचा अपघात झाला.
Rishabh Pant Car Accident: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या घटनेत पंत गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या कपाळावर जखम असून त्याचा पायही फ्रॅक्चर झाला आहे. हा अपघात हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर झाला. घरी परतत असताना कारची रेलिंगला धडक झाली. सकाळी धुकेही होते. गाडी रेलिंगला धडकल्यानंतर गाडीचा अपघात झाला. अपघात होताच गाडीने पेट घेतला. ऋषभ पंतने वेळीच काच फोडून बाहेर उडी मारली ही कृतज्ञता होती. या दरम्यान ज्या ठिकाणी ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला त्या ठिकाणचा व्हिडीओ समोर आला आहे.
पहा व्हिडीओ
रुड़की : जिस जगह ऋषभ पंत की गाड़ी का एक्सीडेंट हुआ वहां का Video आया सामने#RishabhPant | Roorkee | Rishabh Pant pic.twitter.com/xe0E2KPEJs
— News24 (@news24tvchannel) December 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2022 10:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

