T20 World Cup 2021: पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करून चुकता केला हिशोब, Mohammad Hafeez याच्या सुरक्षा संबंधित ट्विटने संघाच्या जखमेवर मीठ चोळले
टी-20 विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी पाकिस्तानने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा पाच विकेट राखून पराभव केला. हा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानने किवी संघासोबतचा हिशोब चुकता केला. अलीकडेच न्यूझीलंडने शेवटच्या क्षणी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती. या दरम्यान अनुभवी पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद हाफीजने पाकिस्तानच्या सर्व सुरक्षा दलांना विजय समर्पित करत किवी संघाच्या जखमेवर मीठ चोळले.
- Read in
- मराठी
टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत मंगळवारी पाकिस्तानने (Pakistan) रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) पाच विकेट राखून पराभव केला. हा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानने किवी संघासोबतचा हिशोब चुकता केला. अलीकडेच न्यूझीलंडने शेवटच्या क्षणी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती. या दरम्यान अनुभवी पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद हाफीजने (Mohammad Hafeez) पाकिस्तानच्या सर्व सुरक्षा दलांना विजय समर्पित करत किवी संघाच्या जखमेवर मीठ चोळले.
Dedicating this win to all security forces of Pakistan 🇵🇰. Well done boys keep working hard for 🏆 In Shaa Allah. Pakistan 🇵🇰 Zindabad. #PakvsNewzealand #Worldcup2021 pic.twitter.com/bLDK9jdWeg
— Mohammad Hafeez (@MHafeez22) October 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2021 11:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

