भूतानच्या क्रिकेट टीमला सचिनने दिली भेट ; शेअर केला खास फोटो

सचिनने भूतान क्रिकेट टीमला शुभेच्छा दिल्या आणि एक छानसा फोटो ट्विटरवर शेअर केला.

सचिनची भूतान भेट (Photo Credits: Twitter @Sachin_RT)

मास्टर बास्टर सचिन तेंडूलकर अनेक क्रिकेटर्ससाठी प्रेरणास्थानी आहे. अलिकडेच सचिनने भूतानला भेट देऊन तिथल्या क्रिकेट टीमची भेट घेतली. सचिनने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि एक छानसा फोटो ट्विटरवर शेअर केला.

फोटोत सचिन नवोदीत खेळाडूंना किक्रेटच्या काही टिप्स देताना दिसत आहे. त्याच्या हा अनुभव त्याने ट्विटर पोस्टमध्ये शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो, "क्रिकेट खेळण्यापेक्षा पहाडांमध्ये क्रिकेट खेळण्यात अधिक गंमत आहे. भूतान क्रिकेट टीमसोबत खेळणे आनंददायी होते. भविष्यासाठी त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा."

अलिकडेच सचिन तेंडूलकरला वेस्ट इंडीजच्या ब्रायन लारासोबत स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी एका मित्राच्या घरी सरप्राईज व्हिझिट केली. या दोन दिग्गजांनी विकेंड एकत्र घालवला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

IND vs ENG 2025, Narendra Modi Stadium Pitch Stats & Records: भारत आणि इंग्लंडमधील शेवटच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी, नरेंद्र मोदी स्टेडियमवरचे खेळपट्टीचे रेकॉर्ड, सर्वाधिक धावा, विकेट्स आणि इतर महत्त्वाची आकडेवारी घ्या जाणून

Kane Williamson Milestone: केन विल्यमसनने 6 वर्षांनंतर एकदिवसीय शतक ठोकले,विराट कोहलीला मागे टाकून इतिहास रचला

SL Squad For ODI Series vs AUS 2025: चारिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; या नवीन चेहऱ्यांना मिळाली संधी!

Jacob Bethell Ruled Out From Champions Trophy: इंग्लंडला दुहेरी धक्का, हा स्टार खेळाडू 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

Share Now