KXIP vs KKR, IPL 2019 Live Cricket Streaming: किंग इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) वर मात केल्यानंतर आज कोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

KXIP vs KKR, IPL 2019 (Photo Credits: File Image)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) वर मात केल्यानंतर आज कोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी आजचा सामना कोलकता संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर कोलकता संघाला पुन्हा एकदा मुंबईशी सामना करायाचा आहे. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी हे दोन्हीही सामने कोलकता संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर रविचंद्रन अश्विन याचा पंजाब संघ स्पर्धेत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघ जबरदस्त प्रयत्न करतील.

कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?

पंजाब विरुद्ध कोलकता हा सामना तुम्ही टीव्ही प्रमाणे ऑनलाईन देखील पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पंजाब विरुद्ध कोलकता नाणेफेक:

पंजाब विरुद्ध कोलकता सामन्यात कोलकता नाईट रायडर्स संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

असे असतील दोन्ही संघ:

कोलकाता नाईट रायडर्स: दिनेश कार्तिक (कर्णधार), सुनील नरेन, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रैथवेट, जो डेनली, लॉकी फग्र्यूसन, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, हैरी गर्नले, कुलदीप यादव, पीयूष चावला, नीतीश राणा, संदीप वॉरियर, के.सी. करियप्पा, शुभमन गिल, श्रीकांत मुंधे, निखिल नाइक, पृथ्वी राज आणि प्रसिद्ध कृष्णा.

किंग्स इलेवन पंजाब: रविचंद्रन अश्विन (कर्णधार), लोकेश राहुल, क्रिस गेल, एंड्रयू टाई, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रहमान, करुण नायर, डेविड मिलर, मोइसिस हेनरिक्स, निकोलस पूरन, वरुण चक्रवर्ती, सॅम कुरेन, मोहम्मद शमी, सरफराज खान, हरडस विजोएन, अर्शदीप सिंह, दर्शन नालकंडे, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयाची, हरप्रीत बराड आणि मुरुगन अश्विन.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif