KKR vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामना आज ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार, Hotstar वर बघा या सामन्याचा लाईव्ह थरार

कोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore ) हा आयपीएल 2019 मधील 35 वा सामना आज कोलकता येथील ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर रंगणार आहे.

KKR vs RCB (Photo Credits: File Photo)

KKR vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming and Score: कोलकता नाईट रायडर्स  (Kolkata Knight Riders) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore ) हा आयपीएल 2019 मधील 35 वा  सामना आज  कोलकता येथील  ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर रंगणार आहे. मागील सलग  तिन्ही सामने कोलकता संघ  पराभवाचा सामना करत आहे तर यंदाच्या  आयपीएल हंगामात पॉईंट टेबलवर सर्वात खालच्या स्थानी असलेल्या बेंगलोर संघालाही आजच्या सामन्यात पुन्हा विजयी मुसंडी मारून  वर  येण्याचा प्रयत्न करणं गरजेचे आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून सुरू  होणारा हा सामना टीव्ही आणि  ऑनलाईन माध्यमाद्वारा देखील हॉट्स्टार (Hotstar) आणि स्टार स्पोर्ट्स (Star Sports) वर पाहता येणार आहे.

कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर

कोलकता विरूद्ध बेंगलोर सामना हॉट्स्टारवर लाईव्ह पाहण्याची सोय आहे.या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

स्टार स्पोट्सवर तुम्हांला दिल्ली विरूद्ध मुंबई सामना पाहता येईल. Star Sports 1/HD, Star Sports 1 Hindi/HD, Star Sports Select 1/HD या चॅनलवर सामना लाईव्ह पाहण्याची सोय आहे. कोलकाताच्या होमपिचवर आज सामना रंगणार आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करत कोलकता संघ विजायी बाजी  खेळणार की कोलकता संघावर आज बेंगलोर अनपेक्षितपणे बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif