'IPL जीतना इतना आसान नहीं है विराट...', Sourav Ganguly ने Rohit Sharma च्या कर्णधारपदाचा बचाव करत Viratला चुकून बोलून दाखवले, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल
जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर विराट कोहलीने पायउतार झाल्यापासून रोहित हा सर्वोत्तम कर्णधार कसा होता याबद्दल सौरव गांगुली बोलला. पत्रकार विक्रांत गुप्ता यांच्याशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहित अजूनही सर्वोत्तम व्यक्ती आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर सौरव गागुंलीचा Sourav Ganguly एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तो रोहित शर्माच्या (Roht Sharma) कर्णधारपदाचा बचाव करताना दिसुन येत आहे. जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर विराट कोहलीने पायउतार झाल्यापासून रोहित हा सर्वोत्तम कर्णधार कसा होता याबद्दल सौरव गांगुली बोलला. पत्रकार विक्रांत गुप्ता यांच्याशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहित अजूनही सर्वोत्तम व्यक्ती आहे. आपल्या युक्तिवादात रोहितचा पाच आयपीएल विजेतेपदांचा विक्रम समोर आणण्याचा प्रयत्न करताना गांगुली म्हणाला, "आयपीएल जिंकणे विराट इतके सोपे नाही." यानंतर सौरव गांगुलीने लगेचच पत्रकार विक्रांत गुप्ता या मुलाखतीला त्याच्या योग्य नावाने संबोधून आपली चूक सुधारली.
पहा व्हिडिओ
Sourav Ganguly is a simple person. Jo dil me hota hai, vohi muh pe pic.twitter.com/lk38NMFhE8
— Rajabets India🇮🇳👑 (@smileandraja) June 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2023 07:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

