IPL 2022, SRH vs CSK: हैदराबादविरुद्ध रुतुराज गायकवाडची 1 नंबरी कामगिरी, सचिन तेंडुलकरच्या तेंडुलकरच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार सलामीवीर रुतुराज गायकवाडने अखेर यंदाच्या आयपीएलमध्ये लय मिळवली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रुतुराजने मोठा पराक्रम केला आणि दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमी बरोबरी केली. गायकवाड आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात जलद 1000 धावांचा पल्ला गाठणारा वेगवान भारतीय ठरला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार सलामीवीर रुतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) अखेर यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) लय मिळवली आहे. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्धच्या सामन्यात रुतुराजने मोठा पराक्रम केला आणि दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विक्रमी बरोबरी केली. गायकवाड आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात जलद 1000 धावांचा पल्ला गाठणारा वेगवान भारतीय ठरला आहे. सचिनसह आता रुतुराजने 31 डावात ही कामगिरी केली आहे. IPL च्या इतिहासात सर्वात वेगवान एक हजारी पल्ला गाठण्याचा विक्रम शॉन मार्शच्या नवे आहे, ज्याने फक्त 21 डावात ही कमाल केली होती.
रुतुराजची एक नंबर कामगिरी
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs SRH
CSK vs SRH 2022
CSK vs SRH 2022 Live
CSK vs SRH IPL 2022
Fastest 1000 Runs in IPL
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
Ruturaj Gaikwad
Sachin Tendulkar
SRH
SRH vs CSK
SRH vs CSK 2022
SRH vs CSK 2022 Live
SRH Vs CSK Live
Sunrisers Hyderabad
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
एसआरएच
चेन्नई सुपर किंग्स
रुतुराज गायकवाड
सचिन तेंडुलकर
सनरायझर्स हैदराबाद
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement