IPL 2022, MI vs KKR Match 14: मुंबईच्या ‘पलटण’शी दोन हात करण्यासाठी केकेआरचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर सज्ज; पहा Photo
IPL 2022, MI vs KKR: पंजाब किंग्सविरुद्धच्या सहज विजयानंतर इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्स पुणेच्या MCA स्टेडियमवर आज दोन हात करण्यासाठी मैदानात उतरेल. आयपीएल चॅम्पियन संघाविरुद्ध फटकेबाज करण्यासाठी केकेआरचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर कंबर कसून सज्ज आहेत.
- Read in
- मराठी
IPL 2022, MI vs KKR: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai indians) पुणेच्या MCA स्टेडियमवर आज आमनेसामने येणार आहेत. पाच वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन संघ मुंबईविरुद्ध भिडण्यासाठी केकेआरचे सलामीवीर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) कंबर कसून सज्ज आहेत. कोलकाताने आतापर्यंत खेळलेले तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत तर मुंबई आजच्या सामन्यातून आपले खाते उघडण्यासाठी उत्सुक असेल.
𝘚𝘢𝘭𝘢𝘢𝘮𝘪 𝘑𝘰𝘥𝘪 𝘩𝘢𝘪 𝘵𝘢𝘪𝘺𝘢𝘢𝘳 💪@ajinkyarahane88 @venkateshiyer #KKRHaiTaiyaar #KKRvMI #IPL2022 pic.twitter.com/K7BQhc1wpZ
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2022 04:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

