India vs Pakistan, T20 World Cup 2021: Zomato चा तडका, मोमीन साकिब याच्या 'Burger, Pizze' शब्दांवरुन पाकिस्तानी टीमला मारला टोमणा

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 सामन्यापूर्वी, Zomato या अन्न वितरण कंपनीने पाकिस्तान क्रिकेट संघाला ट्रोल केले आहे. झोमॅटोने मोमीन साकिबच्या व्हिडीओमधील ‘बर्गर, पिझ्झे’ वाक्यांश वापरला जो 2019 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानच्या लज्जास्पद पराभवानंतर व्हायरल झाला होता.

India vs Pakistan, T20 World Cup 2021: Zomato चा तडका, मोमीन साकिब याच्या 'Burger, Pizze' शब्दांवरुन पाकिस्तानी टीमला मारला टोमणा
बाबर आजम (Photo Credit: Twitter/ESPNcricinfo)

दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 सामन्यापूर्वी, Zomato या अन्न वितरण कंपनीने पाकिस्तान क्रिकेट संघाला (Pakistan Cricket Team) ट्रोल केले आहे. झोमॅटोने मोमीन साकिबच्या व्हिडीओमधील ‘बर्गर, पिझ्झे’ वाक्यांश वापरला जो 2019 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानच्या लज्जास्पद पराभवानंतर व्हायरल झाला होता.

पहा व्हायरल व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2021 05:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).