IND vs SL Pink-Ball Test Day 1: बेंगलोरमध्ये लढवय्या श्रेयस अय्यर याचे शतक हुकले, घरच्या मैदानावर टीम इंडियाचे शेर 252 धावांत ढेर; श्रीलंकेची शानदार गोलंदाजी
घरच्या मैदानावर भारतीय संघाचे धुरंधर फलंदाजांनी श्रीलंकाई गोलंदाजांपुढे गुडघे टेकल्यावर श्रेयस अय्यरने एकहाती मोर्चा सांभाळला आणि सर्वाधिक 92 धावा केल्या. दुसरीकडे श्रीलंकेसाठी लसिथ एम्बुल्डेनिया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
IND vs SL Pink-Ball Test Day 1: बेंगलोर (Bangalore) येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंका (Sri Lanka) संघाने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान भारताचा (India) डाव 252 धावांत आटोपला आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघाचे (Indian Team) धुरंधर फलंदाजांनी श्रीलंकाई गोलंदाजांपुढे गुडघे टेकल्यावर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) एकहाती मोर्चा सांभाळला आणि सर्वाधिक 92 धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने 39 धावांचे योगदान दिले. अय्यरने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 4 मोठे षटकार खेचले. दुसरीकडे श्रीलंकेसाठी लसिथ एम्बुल्डेनिया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर धनंजया डी सिल्वाने दोन आणि सुरंगा लकमल याला एक विकेट मिळाली.
Tags
IND vs SL
IND vs SL 2nd Test
IND vs SL 2nd Test Day 1
IND vs SL Pink Ball Test
IND vs SL Pink-Ball Test 2022
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 2nd Test
India vs Sri Lanka 2nd Test Day 1
India vs Sri Lanka Pink Ball Test
India vs Sri Lanka Test 2022
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
Pink-Ball Test
Shreyas Iyer
Team India
टीम इंडिया
पिंक बॉल टेस्ट
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 2nd टेस्ट
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका 2022
भारत विरुद्ध श्रीलंका पिंक बॉल टेस्ट
भारतीय क्रिकेट टीम
श्रेयस अय्यर