IND vs SA 2nd Test Day 1: भारताचा अर्धा संघ पॅव्हिलियनमध्ये, अर्धशतक करून KL Rahul तंबूत परत
जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाला जोरदार झटका बसला आहे. मार्को जॅन्सनने भारतीय सलामीवीर आणि प्रभारी कर्णधार केएल राहुलला 50 धावांवर माघारी धाडलं आहे. जॅन्सनच्या गोलंदाजीवर राहुलने पूल शॉट खेळत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण सीमारेषे जवळ कगिसो रबाडाने त्याचा शानदार झेल पकडून भारताला मोठा झटका दिला. यासह भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे.
IND vs SA 2nd Test Day 1: जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) पहिल्या डावात भारतीय संघाला (Indian Team) जोरदार झटका बसला आहे. मार्को जॅन्सनने (Marco Jansen) भारतीय सलामीवीर आणि प्रभारी कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) 50 धावांवर माघारी धाडलं आहे. जॅन्सनच्या गोलंदाजीवर राहुलने पूल शॉट खेळत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण सीमारेषे जवळ कगिसो रबाडाने त्याचा शानदार झेल पकडून भारताला मोठा झटका दिला. यासह भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे.
Rahul departs after reaching his half-century.
A bouncer from Jansen does the trick as India lose half their side.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/BCpTa2JF2P pic.twitter.com/YorNWekEth
— ICC (@ICC) January 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2022 05:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

