IND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियाचा फ्लॉप शो, आता सारी भिस्त गोलंदाजांवर; न्यूझीलंडसमोर 138 धावांचे लक्ष्य
न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात भारतीय संघाचा दुसरा डाव 170 धावांवर संपुष्टात आला आहे आणि किवी संघाला आता अजिंक्यपदाच्या विजयासाठी 138 धावांचे टार्गेट मिळाले आहे. भारताकडून रिषभ पंतला वगळता अन्य फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पंतने सर्वाधिक 41 धावा केल्या.
IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्यात भारतीय संघाचा (Indian Team) दुसरा डाव 170 धावांवर संपुष्टात आला आहे आणि किवी संघाला आता अजिंक्यपदाच्या विजयासाठी 138 धावांचे टार्गेट मिळाले आहे. भारताकडून रिषभ पंतला (Rishabh Pant) वगळता अन्य फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पंतने सर्वाधिक 41 धावा केल्या. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून टिम साउदी (Tim Southee) 4 विकेट्स घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. साउदीव्यतिरिक्त ट्रेंट बोल्टने (Trent Boult) 3, काईल जेमीसनने (Kyle Jamieson) 2 आणि नील वॅग्नरला 1 विकेट मिळाली.
What a period of play after lunch! Wow. India all out for 170. Tim Southee takes the final wicket. Bumrah out for 0 caught at 2nd slip by Latham. The team will need 139 runs to win the ICC World Test Championship FINAL! Card | https://t.co/9M1mvODiZ3 #WTC21 pic.twitter.com/cQJ5u37VoE
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 23, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2021 07:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

