PAK vs BAN सामन्यात गद्दाफी स्टेडियमच्या फ्लड लाइटमध्ये बिघाड, थांबवावा लागला सामना, चाहत्यांनी केलं ट्रोल
गद्दाफी स्टेडियमच्या फ्लड लाइटमध्ये बिघाड झाल्याने सामना मध्यभागी थांबवावा लागला. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील आशिया चषक 2023 च्या सुपर-4 चा पहिला सामना तांत्रिक कारणामुळे थांबवावा लागला.
Floodlight Failure At Gaddafi Stadium: आशिया चषक सुपर-4 फेरीतील पहिला सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळत आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 38.4 षटकात 193 धावांवर गारद झाला. बांगलादेशकडून यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने 87 चेंडूत सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. तर मुशफिकुर रहीम व्यतिरिक्त कर्णधार शकीब अल हसनने 57 चेंडूत 53 धावा केल्या. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हरिस रौफने सर्वाधिक 4 बळी घेतले. अशाप्रकारे पाकिस्तानसमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला पाच षटकांनंतर माघारी परतावे लागले. वास्तविक, गद्दाफी स्टेडियमच्या फ्लड लाइटमध्ये बिघाड झाल्याने सामना मध्यभागी थांबवावा लागला. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील आशिया चषक 2023 च्या सुपर-4 चा पहिला सामना तांत्रिक कारणामुळे थांबवावा लागला. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
🚨 One of the floodlights has gone off.
It will take some time for the game to resume. pic.twitter.com/sWfex7TlQC
— Saif Ahmed 🇧🇩 (@saifahmed75) September 6, 2023
Play stopped due to floodlight failure in Lahore. pic.twitter.com/TqpcAH8Zvj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 6, 2023
Floodlight failure in Lahore.
*Le Jay Shah:#PAKvBAN pic.twitter.com/4QMGEXCGSJ
— Bat Ball Buzz (@batballbuzz) September 6, 2023
Match stopped due to floodlight falilure.
It only happens in pakistan. 😂
And they want to host full aisa cup. 🤦🏼♂️ #AsiaCup2023 #AsiaCup23 pic.twitter.com/3cNRlyw7TC
— Arpan (@arpiii969) September 6, 2023
The floodlights went off during #PAKvBAN at Gaddafi Stadium in Pakistan due to non-payment of the electricity bill.
🤣🤣🤣 pic.twitter.com/y8bLi6Md5p
— PANDIT SACHIN KUMAR SHARMA ADV (@SACHINK57872993) September 6, 2023
Play stopped due to floodlight failure in Lahore. . The fans have switched on their mobile phone torches in the Stadium.#AsiaCup2023 #PAKvBAN #AsiaCup pic.twitter.com/5KK6OE85D5
— AHMED (@PMLN_LOVER1) September 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2023 08:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

