IND vs AFG सामन्यात भारतीय खेळाडू हाताला काळी फित बांधत उतरले मैदानात, ‘हे’ आहे कारण
दरम्यान, या सामन्यात भारतीय खेळाडू हाताला काळी फित बांधून उतरले आहेत. कारण, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी काही कसोटी सामने खेळणारे माजी भारतीय क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचे वयाच्या 52 व्या वर्षी बेंगळुरू येथे निधन झाले आहे.
- Read in
- मराठी
IND vs AFG T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषकाचा 43 वा सामना (T20 World Cup 2024) आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळला जात आहे. दोन्ही संघांचा सुपर-8 मधील हा तिसरा सामना आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या सामन्यात भारतीय खेळाडू हाताला काळी फित बांधून उतरले आहेत. कारण, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी काही कसोटी सामने खेळणारे माजी भारतीय क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचे वयाच्या 52 व्या वर्षी बेंगळुरू येथे निधन झाले आहे. भारताचे माजी कसोटीपटू बाल्कनीतून खाली पडले.
Team India will wear black armbands today in memory of former Indian fast bowler David Johnson, who passed away on Thursday. pic.twitter.com/dhFiwjnWSs
— BCCI (@BCCI) June 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2024 08:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

