कोलकाताविरुद्ध हैदराबादने नाणेफेक जिंकून घेतला फलदांजी करण्याचा निर्णय, पाहा सामन्याचे Live स्कोअरकार्ड

दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दोन्ही संघ या हंगामाचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

कोलकाताविरुद्ध हैदराबादने नाणेफेक जिंकून घेतला फलदांजी करण्याचा निर्णय, पाहा सामन्याचे Live स्कोअरकार्ड
KKR vs SRH (Photo credit - X)

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders, IPL 2025 68th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या हंगामात, चार संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या हंगामातील 68 वा सामना आज म्हणजेच 25 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दोन्ही संघ या हंगामाचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनीष पांडे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, हर्षित राणा, ॲनरिक नॉर्टजे, वरुण चक्रवर्ती

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा

(The above story first appeared on LatestLY on May 25, 2025 09:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).