IND vs BAL 2nd Test Day 3 Live Streaming: तिसऱ्या दिवशीही पावसाचा खोळंबा की फलंदाज पाडणार धावांचा पाऊस, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामन्याचे थेट प्रक्षेपण
आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. त्याआधी, दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. बांगलादेशने पहिल्या डावात 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळावरही परिणाम झाला. मात्र दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. त्याआधी, दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. बांगलादेशने पहिल्या डावात 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळावरही परिणाम झाला. मात्र दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही.
कुठे पाहणार सामना?
चाहत्यानां या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. त्याचवेळी चाहत्यांना जिओ सिनेमा ॲप, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय आगामी मालिकेची प्रत्येक क्षणाची माहिती तुम्ही Latestly Marathi च्या वेबसाइटवर पाहू शकता.
येथे पाहा स्कोरकार्ड
दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द होण्यापूर्वीच खेळाडू स्टेडियममधून हॉटेलसाठी रवाना झाले होते. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेश संघाने 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये मुशफिकुर रहीम (6), मोमिनुल हक (40) धावा करून नाबाद आहेत. तर भारताकडून आकाश दिपने 2 आणि आर अश्विनने 1 विकेट घेतली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)