DC vs KXIP, IPL 2019 Live Cricket Streaming: दिल्ली कॅपीटल्स विरुद्ध किंग्ज इलेवन पंजाब रोमांचक सामना 'हॉटस्टार' वर लाईव्ह; कोणी जिंकला टॉस? पाहा व्हिडिओ
तर, किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आपल्या या आधीच्या सामन्यात मुंबई इंडिन्स (Mumbai Indians)संघाला धुळ चारली आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजेते असल्याने आहे. त्यामुळे दिल्ली कॅपीटल्स आणि किंग्स इलेवन पंजाब यांच्यातील सामन्याबाबत उत्सुकता वाढली आहे.
DC vs KXIP, IPL 2019 Live Cricket Streaming: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) अर्थातच आयपीएल 2019 (IPL 2019) सपर्धेच्या 12 व्या पर्वातील 13 वा सामना आज खेळला जात आहे. दिल्ली कॅपीटल्स (Delhi Capitals) आणिकिंग्स इलेवन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघांनी यापूर्वीच्या आपापल्या लढतीत विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन विजेत्या संघांमधील टक्कर पाहण्यासारखी असेल.
दरम्यान, दिल्ली कॅपीटल्सने दोन वेळा चॅम्पीयन ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) सुपर ओव्हरमध्ये तीन धावांनी शनिवारी पराभूत केले. तर, किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आपल्या या आधीच्या सामन्यात मुंबई इंडिन्स (Mumbai Indians)संघाला धुळ चारली आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजेते असल्याने आहे. त्यामुळे दिल्ली कॅपीटल्स आणि किंग्स इलेवन पंजाब यांच्यातील सामन्याबाबत उत्सुकता वाढली आहे. या समान्याचे थेट प्रक्षेपण (Live Cricket Streaming) पाहायचे असेल तर येथे क्लिक करा. यासोबतच तुम्हाला जर भारतासह जगभरात कोणत्या TV चॅनल्सवर IPL सामने पाहता येतील जाणून घ्याचे असेल तर, इथे क्लिक करा.
दिल्ली कॅपीटल्स आणि किंग्स इलेवन पंजाब नाणेफेक व्हिडिओ
दिल्ली कॅपीटल्स आणि किंग्स इलेवन पंजाब संघ
दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), पृथ्वी शॉ, अमित मिश्रा, अवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलिन मुनरो, क्रिस मोरिस, कॅगिसो रबाडा, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, शिखर धवन, हनुमा विहारी, अक्षर पटेल, इशांत शर्मा, अंकुश बैंस, नाथू सिंह, कोलिन इनग्राम, शेरफेन रदरफोर्ड, कीमो पॉल, जलज सक्सेना, बंडारू अयप्पा.
(हेही वाचा, DC vs KXIP, IPL 2019 सामना तुम्ही हटस्टारवर लाईव्ह इथे क्लिक करुन पाहू शकता.)
किंग्स इलेवन पंजाब: रविचंद्रन अश्विन (कर्णधार), लोकेश राहुल, क्रिस गेल, एंड्रयू टाई, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रहमान, करुण नायर, डेविड मिलर, मोइसिस हेनरिक्स, निकोलस पूरन, वरुण चक्रवर्ती, सैम कुरेन, मोहम्मद शमी, सरफराज खान, हरडस विलोजेन, अर्शदीप सिंह, दर्शन नालकंडे, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयाची, हरप्रीत बराड़ आणि मुरुगन अश्विन.