CSK Vs RR, 12 Match Report: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दणदणीत विजय; राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी केली मात
आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 2021) 12व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने राजस्थान रॉयल्सवर (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) 45 धावांनी विजय आहे.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 2021) 12व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने राजस्थान रॉयल्सवर (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) 45 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकूण राजस्थानच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या संघाने राजस्थानसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करत असताना राजस्थानच्या संघाला केवळ 143 धावापर्यंतच मजल मारता आली आहे. चेन्नईच्या संघाने या हंगामातील सलग दुसरा विजय मिळवला आहे.
ट्वीट-
सविस्तर माहिती थोड्याच वेळात...
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement