शाहीन अफरीदी वर TikTok मॉडल हरीम शाह ने लावले खळबळजनक आरोप, व्हिडिओ कॉल दरम्यान क्रिकेटर ने प्राइवेट पार्ट दाखवत मास्टरबेट केल्याचा दावा
Shaheen Afridi (Photo Credits:Twitter)

पाकिस्तानी क्रिकेटर शाहीन अफरीदी (Shaheen Afridi) वर टिकटॉक मॉडल हरीम शाह (Hareem Shah) हीने खळबळजनक आरोप लावले आहेत. हरीमच्या आरोपांनुसार एका व्हिडिओ कॉल दरम्यान शाहीनने त्याचे प्रायव्हेट पार्ट्स दाखवत हस्तमैथून (Masturbating) केले आहे. पुरावा म्हणून हरीमने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यापूर्वी पाकिस्तानी खेळाडू इमाम उल हक (Imam Ul Haq) याचे अनेक स्त्रियांसोबत संबंध असल्याचे आणि त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स देखील लीक करण्यात आले होते.

हरीम शाहने देखील या प्रसंगानंतर तरूणाईला संदेश दिला आहे. 'सोशल मीडियावर तुमचे वैयक्तिक फोटो शेअर करणं टाळा ते सहज लीक होण्याची शक्यता आहे. अफरीदीचा व्हिडिओ लीक झाल्याने जगभरातील त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी अफरीदीवर टीका करणारे मेसेज पाठवले आहेत. इथे पहा व्हिडिओ

टिक टॉक वरील एका स्टारने दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटरने तिला फोन केला होता. त्यानंतर बोलता बोलता अचानक प्रायव्हेट पार्ट्स दाखवत व्हिडिओ कॉल दरम्यान हस्तमैथूनही केले. टिकटॉक स्टाराने पोस्ट केलेल्या मेसेजनुसार, चॅटवर लोकांना प्रायव्हेट फोटो पाठवणं टाळा. पहा काय आहे हरीमचा तिच्या चाहत्यांना संदेश:

या प्रकारानंतर हरीमची माफी मागण्याऐवजी आफरीनने तिला सोशल मीडीयावर ब्लॉक केले आहे.

शाहीन अफरीदीने अद्याप या प्रकरणावर कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे येणारी वेळच या प्रकरणाची पुढील दिशा ठरवेल. यापूर्वी इमाम उल हकने आपली चूक लक्षात येतात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे माफी मागितली होती.