RR vs CSK IPL 2025 11th Match Head to Head: राजस्थानसमोर असणार चेन्नईचे तगडे आव्हान, हेड टू हेड आकडेवारीत वाचा कोण आहे वरचढ

राजस्थानचे नेतृत्व तीन सामन्यासाठी रियान पराग करत आहे. तर, चेन्नईची कमान ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. या हंगामात, राजस्थानने दोन्ही सामने गमावले आहे. तर चेन्नईने एक सामना जिंकला आणि एक गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे.

CSK vs RR (Photo Credit - X)

Rajasthan Royals vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 11 सामना रविवारी 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) यांच्यात बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या हंगामात, राजस्थानचे नेतृत्व तीन सामन्यासाठी रियान पराग करत आहे. तर, चेन्नईची कमान ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. या हंगामात, राजस्थानने दोन्ही सामने गमावले आहे. तर चेन्नईने एक सामना जिंकला आणि एक गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे.

हेड टू हेड रेकाॅर्ड (CSK vs RR Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एकूण 29 सामने खेळले गेले आहेत. या काळात, चेन्नई सुपर किंग्जने वरचढ कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने 16 सामने जिंकले आहेत. तर, राजस्थान रॉयल्सने 13 सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला होता आणि हा सामना चेन्नई सुपर किंग्जने 5 विकेट्सने जिंकला होता. राजस्थान रॉयल्सला यावेळी पुनरागमन करायचे आहे.

हे देखील वाचा: RR vs CSK IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार दमदार स्पर्धा, सामना कुठे आणि कसा लाईव्ह पहाल?

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, आकाश माधवाल, महेश टिक्षणा, तुषार देशपांडे, संदीप शर्मा.

चेन्नई सुपर किंग्ज: रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), दीपक हुडा, सॅम करन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराणा/मुकेश कुमार, खलील अहमद.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Chennai Super Kings Rachin Ravindra Rahul Tripathi Ruturaj Gaikwad Deepak Hooda Sam Curran Shivam Dube Ravindra Jadeja MS Dhoni Ravichandran Ashwin Noor Ahmad Matheesha Pathirana Khaleel Ahmed Kamlesh Nagarkoti Vijay Shankar Jamie Overton Shaik Rasheed Shreyas Gopal Devon Conway Mukesh Choudhary Anshul Kamboj Nathan Ellis Gurjapneet Singh Ramakrishna Ghosh Andre Siddarth C Vansh Bedi Rajasthan Royals Yashasvi Jaiswal Sanju Samson Riyan Parag Nitish Rana Wanindu Hasaranga Dhruv Jurel Shubham Dubey Shimron Hetmyer Jofra Archer Maheesh Theekshana Tushar Deshpande Sandeep Sharma Kunal Singh Rathore Akash Madhwal Kumar Kartikeya Kwena Maphaka Fazalhaq Farooqi Yudhvir Singh Charak Ashok Sharma Vaibhav Suryavanshi Chennai Super Kings vs Rajasthan Royals चेन्नई सुपर किंग्स रचिन रवींद्र राहुल त्रिपाठी रुतुराज गायकवाड दीपक हुडा सॅम कुरन शिवम दुबे रवींद्र जडेजा एमएस धोनी रविचंद्रन अश्विन नूर अहमद मथीशा पाथिराना खलील अहमद कमलेश नागरकोटी विजय शंकर जेमी ओव्हरटन शैक कॉनशे देव शंके जेमी ओवरटन शक्के पटेल चौधरी अंशुल कंबोज नॅथन एलिस गुर्जपनीत सिंग रामकृष्ण घोष आंद्रे सिद्धार्थ सी वंश बेदी राजस्थान रॉयल्स यशस्वी जैस्वाल संजू सॅमसन रियान पराग नितीश राणा वानिंदू हसरंगा ध्रुव जुरेल शुभम महोद जोफ्रा दुबे शुभम अरविंद तीक्षाना तुषार देशपांडे संदीप शर्मा कुणाल सिंग राठौर आकाश मधवाल कुमार कार्तिकेय क्वेना मफाका फजलहक फारुकी युधवीर सिंग चरक अशोक शर्मा वैभव सूर्यवंशी RR vs CSK IPL 2025 11th Match Head to Head
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement