Australia Women vs Sri Lanka Women, 5th Match Live Toss Update: श्रीलंका संघाने नाणेफक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन

उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

(Photo Credit: X Formerly Twitter)

Australia Women National Cricket Team vs Sri Lanka Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 5th Match:   2024 ICC महिला T20 विश्वचषक सुरु झाला आहे. T20 विश्वचषकाचा पाचवा सामना ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाची कमान ॲलिसा हिलीच्या हाती आहे. तर श्रीलंकेचे नेतृत्व चमारी अथापथुकडे आहे. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. आता ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघ यांच्यात एकूण 7 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाने सर्व सामने जिंकले आहेत. या ट्वेंटी-20 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात श्रीलंकेची कर्णधार चमारी अथापथूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - ENG W vs BAN W, 2024 ICC Women's T20 World Cup Head to Head: महिला T20 विश्वचषकातील बांगलादेश विरुद्ध इंग्लंड सामन्यापूर्वी पहा हेड टू हेड रेकॉर्ड )

पाहा पोस्ट -

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI

ऑस्ट्रेलिया: ॲलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), बेथ मूनी, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहम, सोफी मॉलिनक्स, मेगन शट, डार्सी ब्राउन.

श्रीलंका: विशामी गुणरत्ने, चमारी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, नीलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), सचिनी निसानसाला, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शिनी, इनोका रणवेरा.

Tags

Australia Women vs Sri Lanka Women Australia Women National Cricket Team vs Sri Lanka Women National Cricket Team Australia Women National Cricket Team Sri Lanka Women National Cricket Team ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ शारजाह क्रिकेट स्टेडियम ॲलिसा हिली बेथ मूनी एलिस पेरी ॲशले गार्डनर फोबी लिचफिल्ड ताहलिया मॅकग्रा ॲनाबेल सदरलँड जॉर्जिया वेरेहम सोफी मॉलिनक्स मेगन शट डार्सी ब्राउन विशामी गुणरत्ने चमारी अथापथु हर्षिता समरविक्रमा हसिनी परेरा कविशा दिलहरी नीलाक्षी डी सिल्वा अनुष्का संजीवनी सचिनी निसानसाला सुगंधिका कुमारी इनोशी प्रियदर्शिनी इनोका रणवेरा.


संबंधित बातम्या

SA vs PAK 2nd Test, Capetown Pitch Report And Stats: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी न्यूलँड्सच्या आकडेवारीवर नजर टाका; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण?

AUS vs IND 5th Test, Sydney Pitch Report And Stats: ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया यांच्यातील सामन्यापूर्वी सिडनी क्रिकेट ग्राउंडची आकडेवारी पहा; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण

Khel Ratna Award 2025: Manu Bhaker, Gukesh D, Harmanpreet Singh आणि Praveen Kumar ठरले यंदाचे खेलरत्न पुरस्काराचे मानकरी

South Africa vs Pakistan 2nd Test 2025 Live Streaming: दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेचे मालिका काबीज करण्याचे उद्दिष्ट; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या