भारताचे माजी प्रशिक्षक Anshuman Gaekwad यांची कॅन्सर उपचारासाठी BCCI कडे आर्थिक मदतीची मागणी

Anshuman Gaekwad यांना रक्ताच्या कॅन्सरचे निदान झाले असून ते लंडन मध्ये उपचार घेत आहेत.

भारताचे माजी प्रशिक्षक Anshuman Gaekwad यांची कॅन्सर उपचारासाठी BCCI कडे आर्थिक मदतीची मागणी

Anshuman Gaekwad हे माजी भारतीय क्रिकेटपटू सध्या कॅन्सरशी लढत आहेत. 71 वर्षीय गायकवाड यांची लंडन मध्ये Sandeep Patil यांच्यासोबत भेट झाली तेव्हा त्यांच्या आजारपणाबद्दल समजले. सध्या BCCI कडून उपचारांसाठी निधी द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. Anshuman Gaekwad हे भारतीय क्रिकेट संघामध्ये 1975 ते 1987 दरम्यान होते. त्यांनी 40 टेस्ट आणि 15 एकदिवसीय तर एक वन डे इंटरनॅशनल खेळली आहे. 2000 ते 2001 पर्यंत त्यांनी राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आणि भारतीय संघाला 2000 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी रौप्य पदक मिळवून दिले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2024 01:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).