1xBet तर्फे आयपीएल 2025 च्या पार्श्वभूमीवर ₹1 कोटी रोख रक्कम बक्षीस असलेल्या इंडियन लीग कार्निव्हल स्पोर्ट्स टुर्नामेंटची घोषणा

आयपीएल 2025 चा सिझन 21 मार्च ते 25 मे दरम्यान होणार आहे ज्यात 74 सामने असणार आहेत. सध्याचा चॅम्पियन, कोलकाता नाईट रायडर्स, भारतातील अव्वल संघांविरुद्ध त्यांच्या विजेतेपदाचे रक्षण करेल.

IPL 2025

इंडियन प्रिमियर लीग 2025 हा नवीन सीझन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात उत्साहवर्धक ठरणार आहे. खेळाडूंच्या लिलावाने अनेक ऐतिहासिक विक्रम मोडले आणि सट्टेबाज 1xBet ने IPL 2025 साठी ₹1 कोटीच्या विक्रमी बक्षीस पूलसह इंडियन लीग कार्निव्हल स्पोर्ट्स टूर्नामेंट सुरू करण्याची घोषणा केली.

विक्रमी ठरलेला खेळाडूंचा लिलाव: नवीन तारे आणि विक्रमी सौदे

चा सिझन 21 मार्च ते 25 मे दरम्यान होणार आहे ज्यात 74 सामने असणार आहेत. सध्याचा चॅम्पियन, कोलकाता नाईट रायडर्स, भारतातील अव्वल संघांविरुद्ध त्यांच्या विजेतेपदाचे रक्षण करेल

खेळाडूंचा लिलाव 24 नोव्हेंबर व 25 नोव्हेंबर  2024 रोजी संपन्न झाला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा हा कार्यक्रम जेदाह, सौदी अरेबिया इथे आयोजित करण्यात आला होता ज्यातून स्पर्धेची जागतिक स्तरावर वाढती लोकप्रियता आणि भारता बाहेरच्या विस्ताराची संधी अधोरखीत झाली.

दोन दिवसांच्या लिलावात अनेक विक्रमी ट्रान्सफर्स नोंदवल्या गेल्या ज्यात अनेक विक्रमही मोडले गेले:

  • श्रेयस अय्यर ₹26.75 कोटी विक्रमी किमतीला पंजाब किंग्सकडे सहभागी झाला आणि त्याला किंग्सचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले.
  • आपयपीएलच्या इतिहासात ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला ज्याला लखनऊ सुपर जायंट्सनी ₹27 कोटी इतक्या विक्रमी किमतीला खरेदी केले.
  • वेंकटेश अय्यर ₹23.75 कोटी कोलकाता नाईट रायडर्सकडे इतक्या किमतीला परतला, अशा प्रकारे हे तीन खेळाडू या सिझनचे सर्वात महागडे खेळाडू ठरले.

आयपीएल 2025 लिलावात खेळाडूंच्या वयाच्या बाबतही विक्रम नोंदवला गेला. राजस्थान रॉयल्सनी 13 वर्षांच्या वैभव सुर्यवंशीला ₹1.10 कोटी इतक्या किमतीला विकत घेऊन करून लीगच्या इतिहासातील सर्वात तरूण खेळाडूला करारबद्ध करण्याचा विक्रम नोंदवला. जर त्याचे पदार्पण यशस्वी झाले तर त्याच्या मुल्यात निश्चितच वाढ होईल. या व्यवहाराने तरूण गुणवत्तेसाठी नवीन संधी उपलब्ध झाली आहे आणि स्पर्धेबाबतच्या औत्सुक्यात वाढ झाली आहे.

जगभरातील क्रिकेट चाहते इतिहासातील या सर्वात उत्कंठा वर्धक स्पर्धेची आतुरतेने वाट बघत आहेत. विक्रमी करारांच्या जोरावर संघांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना समाविष्ट करत आपले संघ मजबूत केले आहेत ज्यामुळे 2025 सीझनची लोकप्रियता आणखी वाढली आहे. तरूण गुणी खेळाडूंच्या अशा व्यावसायिक स्तरावरील सामन्यांतील सहभागाने स्पर्धा अधिक उत्कंटा वर्धक आणि अटीतटीची होणार आहे. बरोबरीने नवीन गुणी खेळाडूंबरोबर भविष्याचीही झलक मिळणार आहे.

1xBet द्वारे इंडियन लीग कार्निव्हल क्रीडा स्पर्धेत ₹1 कोटी

आयपीएलच्या 2025 या आगामी सीझनसाठी बूकमेकरने इंडियन लीग कार्निव्हल स्पोर्ट्स टुर्नामेंटचे अनावरण केले आहे ज्यात ₹1 कोटी इतकी रोख रकमेची बक्षीस रक्कम जिंकण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा 21 मार्च ते 25 मे दरम्यान होणार आहे जी 7 टप्प्यात असेल. यामुळे स्पर्धकांना जिंकण्याची अधिक संधी मिळणार आहे. (हेही वाचा: 1xBet तर्फे स्टार क्रिकेटपटू हेनरिक क्लासेन याची ब्रॅंड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती)

या प्रोमोत सहभागी होण्यासाठी इंडियन प्रिमियर लीग 2025 च्या कोणत्याही सामन्यावर किमान ₹250 इतकी बेट 1.4 अथवा अधिकच्या ऑड्सवर लावणे आवश्यक असेल.

इंडियन लीग कार्निव्हल स्पोर्ट्स टुर्नामेंट मध्ये सहभागी होणारे जे स्पर्धक 7व्या टप्प्यापर्यंत पोहचतील त्यांना खालील बक्षीस जिंकण्याची संधी असेल:

  • प्रथम स्थान ₹60,000
  • द्वितीय स्थान ₹40,000
  • तृतीय स्थान – ₹20,000

प्रत्येक स्तरावर सहभागींना क्रमवारीतील त्यांच्या स्थानानुसार ₹2,900 ते ₹29,000 दरम्यान बक्षिसे जिंकण्याची संधी असेल. वॅगरींगची गरज नसल्याने इथे कमावलेली बक्षीस रक्कम कधीही काढून घेता येऊ शकेल.

रोख रक्कमेबरोबर इंडियन लीग कार्निव्हल स्पोर्ट्स टुर्नामेंट मधील स्पर्धकांना फ्री बेट्स आणि बोनस पॉइंट्स स्पर्धेच्या प्रत्येक पातळीवर मिळतील. एकूण ₹1,486,000 इतके बोनस पॉइंट्स आणि ₹72,000 मुल्याच्या फ्री बेट्स जिंकण्याची संधी असेल. बोनस पॉइंट्सची प्लॅटफॉर्म वरील फ्री बेट्स, फ्री स्पीन्स आणि इतर प्रोमो ऑफर्ससाठी अदलाबदल करता येऊ शकेल.

स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व स्पर्धकांना क्रमवारीत वरती जायची आणि जोखीम नसलेल्या बेट्स बरोबर बक्षि‍से जिंकण्याची संधी असेल. बेट जिंकली अथवा नाही या परिणाम न होता रक्कम मोजली जाईल.

ही स्पर्धा या सीझनचे महत्त्वाचे आकर्षण असणार आहे ज्याला आयपीएल क्रिकेटपटू शिखर धवन आणि हेंन्रिक क्लासेन यांचे अनुमोदन आहे जे चे ब्रॅंड अॅंबॅसिडर्स आहेत. स्पर्धेच्या प्रोमोमध्ये वापरकर्ते त्यांना पाहू शकतील.

नवीन वापरकर्त्यांना खात्रीचा 300% वेककम बोनस 

जे वापरकर्ते आयपीएल सीझन 2025 च्या 21 मार्च ते 25 मे या कालावधीत पहिल्यांदा नोंदणी करतील त्यांना 300% हमखास वेलकम बोनस प्राप्त होईल. ही ऑफर सर्व नवीन वापरकर्त्यांना किमान ₹200 ते कमाल ₹ 50,000 रकमेच्या डिपॉझिटवर मिळेल.

याबाबत ताज्या माहितीसाठी 1xBet platform वर लक्ष ठेवून राहा आणि तुमच्या आवडत्या संघांना नवीन आयपीएल 2025 साठी पाठिंबा देत राहा.

1xBet बाबत

1xBet बाबत ही जागतिक स्तरावर नामांकित बूकमेकर आहे ज्यांना सट्टा उद्योगात 17 वर्षांचा अनुभव आहे. ब्रॅंडचे वापरकर्ते हजारो क्रीडा स्पर्धांवर कंपनीच्या 70 भाषात उपलब्ध वेबसाईट आणि अॅपद्वारे सट्टा लावू शकतात. 1xBet च्या अधिकृत भागीदारांच्या यादीमध्ये FC बार्सिलोना, पॅरिस सेंट-जर्मेन, LOSC लिले, ला लीगा, सेरी ए, डर्बन सुपर जायंट्स आणि इतर प्रसिद्ध क्रीडा ब्रँड आणि संस्थांचा समावेश आहे. कंपनीचे भारतातील राजदूत प्रसिद्ध क्रिकेटपटू सुरेश रैना, शिखर धवन, हेनरिक क्लासेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला आहेत. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement