
जागतिक कंपनी 1xBet आणि दक्षिण आफ्रिकेचा ख्यातनाम क्रिकेटपटू हेनरिक क्लासेन जो आयपीएल मध्येही खेळतो, यांनी भागीदारीचा करार केला आहे. क्लासेन आता 1xBet चा ब्रॅंड अॅंबेसिडर झाला आहे आणि तो 1xBetच्या इंडियन लीग कार्निव्हल ही मार्केटींग मोहीम आणि क्रिकेट प्रोमोजचा चेहरा सुद्धा असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या प्रेटोरिया इथे जन्माला आलेल्या हेनरिक क्लासेनने आपल्या कारकिर्दीची सुरूवात स्थानिक नॉदर्न संघाबरोबर 2011 मध्ये केली. 2018 मध्ये त्याला इंडियन प्रिमियर लीगचा संघ राजस्थान रॉयल्सनी करारबद्ध केले. तिथून त्याच्या जगातील सर्वात लोकप्रिय म्हणून गणल्या जात असलेल्या इंडियन प्रिमियर लीगच्या कारकिर्दीला सुरूवात झाली.
2023 मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघात गेला. फक्त एका सीझनमध्ये त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या जोरावर संघ 2023 आयपीएल मधील शेवटच्या स्थानावरून 2024 आयपीएल मध्ये दुसर्या स्थानावर पोहचला. त्यांचा अंतिम फेरीत फक्त १ पॉइंटने कोलकता नाईट रायडर्स कडून पराभव झाला. गेल्या वर्षी हेनरिक क्लासेनने 171 च्या स्ट्राईक रेटने 479 धावा केल्या.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून हेनरिक क्लासेनने आपल्या गुणवत्ता आणि शांत प्रवृत्तीची झलक दाखवली ज्यामुळे संघाला आपले डावपेच प्रभावी पद्धतीने राबवता येऊ शकले. 1xBet अनुसार त्याचा हा गुण त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांप्रमाणेच आहे जे त्यांच्या खेळाचा अनुभव वृद्धिंगत करतात आणि त्यांच्या क्रिकेटच्या ज्ञानावरून पैसे कमावतात.
“हेनरिक क्लासेन सारख्या स्टार खेळाडू बरोबर भागीदारी हे आमच्यासाठी क्रिकेटला भारतात आणि जगभरात सहाय्य करणे आणि लोकप्रिय करण्याच्या आमच्या ध्येयाकडे एक पाऊल आहे. 1xBet च्या ब्रॅंड अॅंबेसिडर मध्ये ब्रॅंडची मुल्ये आणि वापरकर्त्यांची प्रतिमा असणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ह्या भागिदारीचा निर्णय अत्यंत सोपा होता. त्याची खेळण्याची शैली आणि खेळसाठी असलेले त्याचे प्रेम आमच्या वापरकर्त्यांना नक्कीच भावेल. या भागीदारी मुळे आम्हाला क्रिकेटच्या ऑफर्स आणि जबाबदारीने खेळाची तत्त्वे भारतातील वापरकर्त्यांमध्ये रूजवणे शक्य होऊ शकेल,” असे ब्रॅंड्च्या प्रतिनिधी इरिना कपूर म्हणाल्या. (हेही वाचा: 1xBet तर्फे अभ्यास: आयपीएल 2025 मध्ये चाहत्यांची पसंती कोणाला?)
ब्रॅंड अॅंबेसिडर म्हणून हेनरिक क्लासेन इंडियन लीग कार्निव्हल या ₹1 कोटी रोख रक्कम प्राईझ पूल असलेल्या स्पर्धेचा मुख्य चेहरा असेल. आयपीएल 2025 चा सिझन जवळ येत असल्याने या प्रोमोज मध्ये सहभागी होण्यासाठी 1xBet तर्फे होणार्या घोषणांकडे लक्ष ठेवून राहा.
आमचा ब्रॅंड हेनरिक क्लासेनच्या सहाय्याने 1xBet तर्फे 2025 मध्ये वर्षभर अनेक ऑफर्स भारतीय क्रिकेट चाहत्यांना सादर केल्या जाणार आहेत.
1xBet बाबत-
1xBet बाबत ही जागतिक स्तरावर नामांकित बूकमेकर आहे ज्यांना सट्टा उद्योगात 17 वर्षांचा अनुभव आहे. ब्रॅंडचे वापरकर्ते हजारो क्रीडा स्पर्धांवर कंपनीच्या 70 भाषात उपलब्ध वेबसाईट आणि अॅपद्वारे सट्टा लावू शकतात. 1xBet च्या अधिकृत भागीदारांच्या यादीमध्ये FC बार्सिलोना, पॅरिस सेंट-जर्मेन, LOSC लिले, ला लीगा, सेरी ए, डर्बन सुपर जायंट्स आणि इतर प्रसिद्ध क्रीडा ब्रँड आणि संस्थांचा समावेश आहे. कंपनीचे भारतातील राजदूत प्रसिद्ध क्रिकेटपटू सुरेश रैना, हेनरिक क्लासेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला आहेत. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.