भारतीय बालदिन 2019: विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी याच्यासह इतर भारतीय क्रिकेटपटूंचे लहानपणातील फोटो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो. बालदिन 2019 च्या निमित्ताने आम्ही येथे काही भारतीय क्रिकेटपटूंचे क्वचित बालपण फोटो पाहूया जे कदाचितच तुम्ही पहिले असतील. या फोटोंद्वारे तुम्हाला तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीची एक झलक पाहायला मिळेल.

विराट कोहली आणि राहुल द्रविड (Photo Credits: Facebook)

Children's Day 2019: पंडित जवाहरलाल नेहरू (Pt Jawaharlal Nehru) यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेहरूंना लहान मुलं अगदी प्रिय होते. मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं प्रेम पाहता त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो आणि मुलं त्यांना 'चाचा नेहरू' म्हणायचे. बालदिन 2019 च्या निमित्ताने आम्ही येथे काही भारतीय क्रिकेटपटूंचे क्वचित बालपण फोटो पाहूया जे कदाचितच तुम्ही पहिले असतील. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि महेंद्र सिंह धोनी यांचे काही दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. या फोटोंद्वारे तुम्हाला तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीची एक झलक पाहायला मिळेल. (Children’s Day 2019: बालदिन साजरा करताना जाणून घ्या पंडित जवाहरलाल नेहरु यांचे प्रेरणादायी विचार)

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो. नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला होता आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. ते भारताचे प्रदीर्घकाळ सेवा करणारे पंतप्रधान आहेत. नेहरू 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 या काळात पंतप्रधान राहिले होते. त्याचे मुलांशी अगदी जवळचे नाते होते आणि म्हणूनच, त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देश बालदिन साजरा करतो. आता, भारतीय क्रिकेटपटूंच्या बालपणीच्या या फोटोंवर नजर टाकूया.

विराट कोहली 

 

View this post on Instagram

 

Throwback to fond memories with @bhawna_kohli_dhingra didi 😊 Wishing a very Happy #Rakhi to all the sisters around the world. #Rakhshabandhan

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

सचिन तेंडुलकर

 

View this post on Instagram

 

I have grown up idolizing various heroes who have taught me through out my life but my 1st Hero and source of inspiration forever has been my father. For the world he was a Marathi poet, critic and professor, but for me, he was far more than that. He once told me, “The lessons to be learnt from success and failure are equally important, and more often than not, failure and sorrow are bigger teachers than success and happiness.” These words of advice have stayed with me till date and this is the same advice I give my children. Happy Father's Day! #HappyFathersDay

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

रोहित शर्मा

 

View this post on Instagram

 

#MyRealHero #FathersDay

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

एमएस धोनी

जसप्रीत बुमराह

हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या

 

View this post on Instagram

 

The greatest gift our parents ever gave me was you, little bro ❤ Happy birthday bhai ... Keep shining like only you can 😘 Now and forever, we’re in this together 😁 @hardikpandya93

A post shared by Krunal Pandya (@krunalpandya_official) on

राहुल द्रविड

रवींद्र जडेजा

बालदिनानिमित्त शैक्षणिक संस्थांमध्ये बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात. मृत्यू होण्यापूर्वी पं. जवाहरलाल नेहरू, भारताने 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला होता. संयुक्त राष्ट्र संघात ही तारीख सार्वत्रिक बालदिन म्हणून पाळली जाते. 1964 मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांची जयंतीनिमित्त भारतात बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now