World's Heaviest Mango: कोलंबियाच्या दोन शेतकऱ्यांनी पिकवला 4.25 किलोग्रॅम वजनाचा भलामोठा आंबा, जगातील सर्वात वजनदार आंबा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, पाहा फोटो
आंबा प्रेमींची मागणी पूर्ण करण्यासाठी कोलंबियाच्या दोन शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात जगातील सर्वात मोठा आणि वजनदार आंबा पिकवला आहे, त्या भल्यामोठ्या आंब्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे, पाहा फोटो
World's Heaviest Mango: आंबा प्रेमींची मागणी पूर्ण करण्यासाठी कोलंबियाच्या दोन शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात जगातील सर्वात मोठा आणि वजनदार आंबा पिकवला आहे, त्या भल्यामोठ्या आंब्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्या मोठ्या आंब्याचे वजन 4.25 किलोग्रॅम इतके आहे. GWR च्या अधिकृत इंस्टाग्राम पेजने या विक्रमी फळाबद्दल पोस्ट केले आहे.अवाढव्य फळ ऑर्लॅंडो नोवोआ आणि त्यांची पत्नी रेना मारिया मॅरोक्विन यांनी पिकवले आहे. आंब्याचे अवाढव्य फळ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पाहा, जगातील सर्वात वजनदार आंबा!
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement