Wild Police Chase in US Caught on Live TV: चोर आणि पोलिसांच्या वाहनात धडक, आरोपीला अटक; व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल
वाहने चोरणारा आणि पोलिसांचा पाटलाग करणारा एक कुख्यात व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याचा पाटलाग सुरु केला होता. अखेर एका एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या पार्किंग लॉटमध्ये त्याने आपले वाहन पोलिसांच्या वाहनाला ठोकले. दरम्यान, पोलिसांच्या इतर वाहनांनी त्याला घेरले आणि जेरबंद करणयात आले. ही घटना ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्निया येथे घडली.
वाहने चोरणारा आणि पोलिसांचा पाटलाग करणारा एक कुख्यात व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याचा पाटलाग सुरु केला होता. अखेर एका एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या पार्किंग लॉटमध्ये त्याने आपले वाहन पोलिसांच्या वाहनाला ठोकले. दरम्यान, पोलिसांच्या इतर वाहनांनी त्याला घेरले आणि जेरबंद करणयात आले. ही घटना ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्निया येथे घडली. घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पोलिस त्याला हातकड्या घालून नेताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement