'Om Jai Jagdeesh Hare' आरतीचे सूर अमेरिकेच्या White House मध्ये दुमदुमले; Gita Gopinath यांनी शेअर केला व्हिडीओ (Watch Video)

अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये दिवाळी सेलिब्रेशन दरम्यान मिलिटरी बॅन्ड कडून 'ओम जय जगदीश हरे' वाजवण्यात आलं होतं.

'Om Jai Jagdeesh Hare' आरतीचे सूर अमेरिकेच्या White House मध्ये दुमदुमले; Gita Gopinath यांनी शेअर केला व्हिडीओ (Watch Video)
White House Diwali 2024 | X

अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये 27 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करण्यात आली आहे. यावेळी अमेरिकेच्या मिलेट्री बॅन्ड कडून 'ओम जय जगदीश हरे' ही आरती वाजवण्यात आली. दरम्यान या भगवान विष्णूंवर आधारित आरतीचे सूर अमेरिकेत ऐकल्यानंतर International Monetary Fund च्या डिरेक्टर यांनी आनंद व्यक्त करत व्हिडिओ शेअर केला आहे.

'ओम जय जगदीश हरे'

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 01, 2024 09:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).