Buddha Purnima Celebrations in Washington: अमेरिकेतील भारतीय दूतावासात बुद्ध पोर्णिमा उत्साहात साजरी

यावेळी भारतीय दुतावासातील कर्मचारी बौद्ध भिख्कू यांनी बुद्ध वंदना केली.

Buddha pornima

बुद्ध पौर्णिमा हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. भगवान गौतम बुद्धांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता. अमेरिकेची राजधानी वॉशिग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासात देखील बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय दुतावासातील कर्मचारी बौद्ध भिख्कू यांनी बुद्ध वंदना केली.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement