Viral Video: इन्स्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी केला खट्याटोप, अन् पुढे........ तरुणीला बेतलं अंगाशी
सोशल मीडियावर काही थरार असलेले व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी हा एक व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत आहे.
Viral Video: इन्स्टाग्रामच्या सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो पोस्ट करण्यासाठी तरुणाई शक्कल लढवत असतात. रिल्स, व्हिडिओ आणि फोटोतून वेगवेगळ्या गोष्टींच दर्शन व्हाव याकरिता लोकांची सतत धडपड चालू असते. तसच काहीस चित्र आता सोशल मीडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. एका तरूणीने चक्क रिलींगवर जावून फोटो काढत होते. रिलींगवर जाळे असल्याने तीला खाली पडण्याची भीती वाटतं नव्हती. रिलींग वर जावून झोपून फोटो काढत होती तीच्या प्रियकराने तीचा हात पकडला होता. परंतू काही क्षणांतच ते जाळ निसटलं. ते जाळ मजबुत नसल्यामुळे ही घटना घडून आली. प्रियकराने तीचा हात मध्येच सोडून टाकलां आणि ती १० फुट खाली अंतरावर पडली. या घटनेनंतर कोणतेही वृत्त प्रसारीत झाले नाही ट्वीटरवर हा व्हिडिओ More Crazy Clip याने पोस्ट केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)