Video- Heart Attack On Camera: गुजरात येथील तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने आफ्रिकेत मृत्यू, घटना सीटीटीव्हीत कैद
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आफ्रिकेतील वेंडा येथील एका सुपरस्टोअरमध्ये हा तरुण काम करत होता.
गुजरात राज्यातील भरुच येथील मूळ निवासी असलेल्या एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने आफ्रिकेत मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आफ्रिकेतील वेंडा येथील एका सुपरस्टोअरमध्ये हा तरुण काम करत होता. दरम्यान, ग्राहकासमोरच त्याला हृदयविकाराचा झटका आला.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)