US Presidential Elections 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी Kamala Harris यांनी अधिकृतरित्या दाखल केले नामांकन

अमेरिकेमध्ये 5 नोव्हेंबरला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

Kamala Harris | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी Kamala Harris यांनी अधिकृतरित्या  नामांकन  दाखल केले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी फॉर्मवर स्वाक्षरी केली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक होणार असून कमला हॅरिस यांच्यासमोर डोनाल्ड ट्र्म्प यांचे आव्हान आहे. दरम्यान काल कमला हॅरिस यांच्यासाठी बराक ओबामा यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. US Presidential Election 2024 मध्ये शर्यतीत Kamala Harris च्या यशासाठी भारतात Tamil Nadu मधील त्यांच्या गावात खास प्रार्थना, शुभेच्छांचा वर्षाव. 

कमला हॅरीस यांचं नामांकन दाखल

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement