US School Fight Video: अमेरिकेतील शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जुपलं भाडणं, ११ विद्यार्थ्यांना अटक, तिघांवर गंभीर आरोप

फ्लोरिडामधील मातान्झास हायस्कूलमध्ये सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसक भांडणानंतर ११ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

US School Fight Video:

US School Fight Video: फ्लोरिडामधील मातान्झास हायस्कूलमध्ये सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसक भांडणानंतर ११ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेअंतर्गत तीन जणांवर गंभीर आरोप आणि आठ जणांना गैरवर्तनाचा सामना करावा लागला होता. ही घटना कॅमेरात कैद झाली. विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, विद्यार्थी अधिकाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेअंतर्गत भांडणाचे मुख्य कारणाचा तपास सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घनटेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement