US School Fight Video: अमेरिकेतील शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जुपलं भाडणं, ११ विद्यार्थ्यांना अटक, तिघांवर गंभीर आरोप
फ्लोरिडामधील मातान्झास हायस्कूलमध्ये सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसक भांडणानंतर ११ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
US School Fight Video: फ्लोरिडामधील मातान्झास हायस्कूलमध्ये सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसक भांडणानंतर ११ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेअंतर्गत तीन जणांवर गंभीर आरोप आणि आठ जणांना गैरवर्तनाचा सामना करावा लागला होता. ही घटना कॅमेरात कैद झाली. विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, विद्यार्थी अधिकाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेअंतर्गत भांडणाचे मुख्य कारणाचा तपास सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घनटेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
𝟏𝟏 𝐒𝐭𝐮𝐝𝐞𝐧𝐭𝐬 𝐀𝐫𝐫𝐞𝐬𝐭𝐞𝐝 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰𝐢𝐧𝐠 𝐁𝐫𝐚𝐰𝐥 𝐚𝐭 𝐌𝐇𝐒
On Monday, the Flagler County Sheriff’s Office arrested eleven students involved in a brawl at Matanzas High School. Of the students arrested, three were physically arrested on felony charges of… pic.twitter.com/4nChleWrKP
— Flagler County Sheriff’s Office (@FlaglerSheriff) October 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2023 01:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

