Ukraine-Russia War: McDonald's चा मोठा निर्णय; रशियातील आपले सर्व रेस्टॉरंट्स करणार बंद
विविध देशांकडून रशियावर निर्बंध घालण्यास सुरुवात झाली आहे. अशा निर्बंधामुळे रशिया संपूर्ण जगात सर्वात नावडता देश बनला आहे
सध्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. रशियाने ज्याप्रकारे युक्रेनवर हल्ले केले आहे त्याची संपूर्ण जग निंदा करत आहे. अनेक देशांनी वेळोवेळी इशारा देऊनही रशिया माघार घ्यायला तयार नाही. अशात विविध देशांकडून रशियावर निर्बंध घालण्यास सुरुवात झाली आहे. अशा निर्बंधामुळे रशिया संपूर्ण जगात सर्वात नावडता देश बनला आहे. अनेक जागतिक कंपन्यांनी रशियामधील आपली सेवा निलंबित केली आहे. याआधी नेटफ्लिक्सने रशियामधील आपली सेवा बंद केली होती. आता माहिती मिळत आहे की, मॅकडोनाल्डने रशियातील आपले सर्व रेस्टॉरंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Global Gold Prices: जागतिक सोने दर महागाईस पूरक; भारताचा CPI April 2025 काय सांगतो?
Team India 2025 Schedule: टीम इंडिया यावर्षी भिडणार 'या' संघांसोबत, जाणून घ्या 'मेन इन ब्लू' चे कसे असेल वेळापत्रक
Virat Kohli Record In Test Cricket: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये रचले काही अनोखे विक्रम, 'रन मशीन'चे रेकाॅर्ड मोडणे जवळजवळ कठीण
Advertisement
Advertisement
Advertisement