Diwali 2023 Celebration: UK PM Rishi Sunak आणि त्यांची पत्नी Akshata Murthy यांच्याकडून Downing Street मध्ये हिंदू धर्मियांसोबत दिवाळी सेलिब्रेशन (See Pics)

ऋषि सुनक यांच्या ऑफिस कडून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 'X' वर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत.

Rushi Diwali | Twitter

दिवाळी सेलिब्रेशन जगभरामध्ये सुरू झालं आहे. ब्रिटीश पंतप्रधान Rishi Sunak आणि त्यांची पत्नी Akshata Murty यांनी देखील 10 Downing Street या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी दिवाळी सेलिब्रेशन आयोजित केले होते. यामध्ये हिंदू धर्मियांनी एकत्र येऊन सण साजरा केला आहे. ऋषि सुनक यांच्या ऑफिस कडून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 'X' वर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत. G20 Summit: यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात पोहोचले, भगवान स्वामी नारायणाचे दर्शन घेतले (Watch Video) .

पहा फोटोज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now