Afghanistan Earthquakes: आफगाणिस्तान अवघ्या 30 मिनिटांत दोनदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं!
National Centre for Seismology च्या माहितीनुसार, पहिला भूकंप हा रात्री साडे बाराच्या सुमारास 4.4 रिश्टल स्केलचा जाणवला त्यानंतर 30 मिनिटांतच 4.8 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे.
अफगाणिस्तान मधील Fayzabad भागात आज (3 जानेवारी) दिवशी 2 भूकंपाचे धक्के बसले आहेत. अवघ्या अर्धा तासामध्ये दोनदा हा भाग भूकंपाने हादरला आहे. National Centre for Seismology च्या माहितीनुसार, पहिला भूकंप हा रात्री साडे बाराच्या सुमारास 4.4 रिश्टल स्केलचा जाणवला त्यानंतर 30 मिनिटांतच 4.8 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. दरम्यान या भूकंपामध्ये हादरे जाणवले असले तरीही कोणत्याही वित्तहानीचं, जीवितहानीचं वृत्त समोर आलेले नाही. अफगाणिस्तान मध्ये 12 डिसेंबरला 5.2 रिश्टल स्केलचे धक्के जाणवले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Taliban Chess Ban: अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ खेळावर बंदी, तालिबान सरकारचा निर्णय धार्मिक कारणांमुळे
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप! जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
Advertisement
Advertisement
Advertisement