Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानात आज सकाळी भूंकपाचे धक्के जाणवले आहे. आज सकाळी 12 डिसेंबर रोजी 7.35 वाजता 5.2 तीव्रतेचा भूकंप जाणवला अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांनी दिली. 120 किलोमीटर खोलवर भुंकपाचे धक्के जाणवले. PIT ने या संदर्भात वृत्त प्रसारित केले आहे. हे भुंकपाचे धक्के सौम्म नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Earthquake of magnitude 5.2 hit Afghanistan at about 7:35 am: National Center for Seismology@NCS_Earthquake #Earthquake pic.twitter.com/fI42BAiQnt
— Press Trust of India (@PTI_News) December 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)