Turkey Earthquake: तुर्कस्तानमध्ये विनाशकारी भूकंपानंतर सुमारे 198 तासा मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 2 जणांची सुखरुप सुटका (व्हिडिओ)

या घटनेमुळे मदत आणि बचाव पथकाचाही हुरुप वाढला आहे.

Earthquake

तुर्कस्तानमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर सुमारे 198 तासांनंतर मंगळवारी एक सकारातमक घटना घडली आहे. तुर्कीच्या कहरामनमारस प्रांतातील एका अपार्टमेंट इमारतीच्या ढिगाऱ्यातून मुहम्मत नावाचा 17 वर्षीय तरुण आणि एका अज्ञात व्यक्तीला जिवंत वाचवण्यात आले असल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे मदत आणि बचाव पथकाचाही हुरुप वाढला आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)