Turkey Earthquake: तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे हाहाकार; मृतांचा आकडा 5,000 वर पोहोचला

भूकंपाच्या सततच्या धक्क्यांमुळ तुर्कस्तानमध्ये हाहाकार माजला आहे. तुर्कस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा चौथा धक्का बसला. भूकंपमापन यंत्रावर नोंदवल्या गेलेल्या 5.4 रिस्टर स्केलच्या भूकंपानंतर तुर्कस्तानमधील मृतांची संख्या 5,000 इतकी झाली आहे.

Earthquake | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भूकंपाच्या सततच्या धक्क्यांमुळ तुर्कस्तानमध्ये हाहाकार माजला आहे. तुर्कस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा चौथा धक्का बसला. भूकंपमापन यंत्रावर नोंदवल्या गेलेल्या 5.4 रिस्टर स्केलच्या भूकंपानंतर तुर्कस्तानमधील मृतांची संख्या 5,000 इतकी झाली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement