Elon Musk Second Baby: टेस्ला अब्जाधीश एलोन मस्क यांना कन्यारत्नाचा लाभ

Elon Musk (Photo Credits: Getty Images)

टेस्ला अब्जाधीश एलोन मस्क आणि त्यांची जोडीदार ग्रिम्स यांनी सरोगेटद्वारे दुसर्‍या मुलीचे स्वागत केले आहे. एक्सा डार्क सिडरेल मस्क असे या मुलीचे नाव ठेवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement