Sri Lanka: पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी दिला राजीनामा, म्हणाले- मी कोणताही त्याग करण्यास तयार

असा दावा श्रीलंकेच्या स्थानिक माध्यमांनी केला आहे. अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या विरोधकांच्या मागणीपुढे झुकत राजपक्षे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

Mahinda Rajapaksa (Photo Credit - Twitter

देशातील गंभीर आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी राजीनामा दिला. असा दावा श्रीलंकेच्या स्थानिक माध्यमांनी केला आहे. अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या विरोधकांच्या मागणीपुढे झुकत राजपक्षे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)