कीवमधील युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या युनिटच्या क्षेत्रातून धूराचे लोळ, Watch Video
रशिया-युक्रेन युद्ध आणखी चिघळताना दिसत आहे. रशिया पूर्ण ताकदीने युक्रेनवर हल्ला करत आहे. रॉयटर वृत्तसंस्थेने युक्रेनमधील काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यात आपल्याला युद्धाची तीव्रता दिसू शकते.
कीवमधील युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या युनिटच्या क्षेत्रातून धूराचे लोळ निघत असल्याचं चित्र दिसत आहे. व्हिडिओ पहा.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)