Silicon Valley Bank Sold: First Citizens Bank ने विकत घेतली Silicon Valley Bank; $500 Million चा व्यवहार
SVB कडे 10 मार्च 2023 पर्यंत एकूण मालमत्ता अंदाजे $167 अब्ज आणि एकूण ठेवी सुमारे $119 अब्ज होती.
First Citizens Bank आणि Silicon Valley Bank मधील व्यवहार $500 Million मध्ये पूर्ण झाला आहे. काही दिवसांपूर्वी आर्थिक संकटात अडकल्याने बंद पडलेल्या सिलिकॉन व्हॅली बॅंकेला आता फर्स्ट सिटिझन बॅंकेने आधार दिला आहे. फेडरल डिपॉजिट इंश्योरेंस कॉरपोरेशन कडून सार्या ठेवी, कर्ज आता फर्स्ट सिटिझन बॅंकेकडे देण्यात आली आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement