Shocking Accident: मालवाहु ट्रेनची ट्रेलरला जोरदार धडक; ट्रेलरचा चेंदामेंदा (Watch Video)
सुदैवाने पोलिसांनी गाडीतील ड्रायव्हरला अपघाता पुर्वीच बाहेर काढले त्यामुळे या अपघातात कोणतीच जिवीतहानी झाली नाही
अमेरिकेतील हॅव्हरस्ट्रॉ (Haverstraw) येथे गुरुवारी सकाळी मालवाहू ट्रेनने (Train) ट्रेलरला जोरदार धडक दिल्याचा धक्कादायक व्हिडीयो समोर आला आहे.न्यू मेन स्ट्रीट येथे ही घटना घडली. एक मालवाहु ट्रेलर या रेल्वे क्रॉसिंगवरुन जात असताना अचानक तो रेल्वे रुळांवर अडकला. यानंतर पोलिसांनी येऊन ड्रॉयव्हरला गाडीतून काढले यामुळे या भीषण अपघातात (Accident) कोणतीच जिवीतहानी झाली नाही.
पहा व्हिडीयो -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)