Shinzo Abe Shot: शिंजो आबे यांच्या वरील हल्ल्यांचे व्हिडिओज आले समोर; हल्लेखोर देखील ताब्यात
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भरसभेत प्राणघातक हल्ला झाला आहे.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भरसभेत प्राणघातक हल्ला झाला आहे. सध्या शिंजो आबे यांची प्रकृती चिंताजनक आहे. शिंजो यांना वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहे. शिंजो यांच्यावर पाठीमागून हल्ला झाला आहे. त्यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर पळून न गेल्याने तो पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे.
पहा व्हिडिओ
पहा व्हिडिओ
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement